एकदम मस्त..

Your content goes here. Edit or remove this text inline or in the module Content settings. You can also style every aspect of this content in the module Design settings and even apply custom CSS to this text in the module Advanced settings.

पाकिस्तान ने बनवला पहिला काँप्युटर व्हायरस...

Brain हा जगातला पहिला काँप्युटर व्हायरस. तो पाकिस्तानात बनला, १९८६ मध्ये. अमजद, वय २४, आणि बासित वय १९ या अल्वी कुटुंबातील दोघा उपदव्यापी भावांचा तो उद्योग होता. १९८६ मध्ये इंटरनेट नव्हतं. पण लोटस, वर्डस्टार सारखी सॉफ्टवेअर वापरात होती. एखादा प्रोग्राम इथून तिथे न्यायचा तर एकच मार्ग होता. ५.२५ इंच मापाची फ्लॉपीडिस्क. अमजद आणि बासित लाहोरमध्ये त्यांच्या छोट्या दुकानात अधिकृत आणि अनधिकृत सॉफ्टवेअर फ्लॉपी वर कॉपी करून लोकांना विकत. पाकिस्तानात येणारे कित्येक परदेशी लोक सुद्धा फ्लॉपी वरचे ते प्रोग्राम्स खरेदी करत.

Your Title Goes Here